धनकवडीः सद्गुरू शंकर माहाराज समाधी मठात सालाबादा प्रमाणे मोठ्या भक्तीभावाने तुलसी विवाह संपन्न झाला.
वाजंत्री आणि मंत्रोच्चाराने सर्व परिसर दुमदुमून गेला. मठात सर्व हिंदू सण साजरे केले जातात. वटपौर्णीमा, संक्रांत महा भोंडला आणि तुलसी विवाहात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
या प्रसंगी तुलसी विवाह निमित्त सर्व उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आता भक्त त्रिपुरी पौर्णिमेच्या दिपोत्सवाच्या प्रतिक्षेत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा